शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : भजी, वडे खूप तेल पितात? शेफ पंकज सांगतात कमी तेलात भजी तळण्याची ट्रिक; कमी तेलकट कुरकुरीत होतील भजी

सखी : फक्त १० मिनिटात करा शेंगदाणा - लसणाची कुरकुरीत चटणी; वाढेल जिभेची चव - वाढेल जेवणाची रंगत

सखी : श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

सखी : नागपंचमी: पुरणाचे दिंड कधी मऊ पडतात तर कधी वातड होतात? घ्या रेसिपी- दिंड होतील फर्स्टक्लास... 

सखी : ना साखर- ना गॅस, कपभर सुक्या खोबऱ्याचे करा झटपट पौष्टीक लाडू; हाडांची दुखणी होतील दूर

सखी : डाळ - तांदूळ भिजत न घालता आप्पे करायचेत? कपभर उरलेला भात घ्या - १० मिनिटात गुबगुबीत आप्पे करा

सखी : गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

सखी : तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

सखी : साबुदाणा वडे तेल फार पितात - तळताना फुटतात? १ ट्रिक - वडे होतील परफेक्ट, प्रमाण चुकणार नाही..

सखी : कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी शेफ संजीव कपूर यांची १ खास ट्रिक; व्हिटामीन मिळेल-खाल आवडीने