शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : थंडीच्या दिवसांत करा गरमागरम मटार उसळ-ब्रेडचा बेत, हिरव्यागार मटारची चविष्ट रेसिपी...

सखी : ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

सखी : विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

सखी : ५-६ हिरव्या मिरच्या, मुठभर शेंगदाणे, तव्यावर करून पाहा अस्सल झणझणीत चवीचा कोल्हापुरी खर्डा, वाढेल जिभेची चव

सखी : कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

सखी : बटाट्याच्या सालीचे कुरकुरीत चिप्स घरीच करा; सोपी पद्धत, एकदा खाल तर खातच राहाल

सखी : मुलं जेवत नाहीत-हाडकुळी दिसतात? नियमित हा १ लाडू खायला द्या, वजन वाढेल-हूशार होतील मुलं

सखी : थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

सखी : नारळ फोडणं अवघड, खोबरं काढणं कठीण वाटतं? १ भन्नाट ट्रिक, खोबरं काढण्याची सोपी युक्ती

सखी : एक कप चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना