शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हा मोदी आहे, आता AK-203 अमेठीमध्ये बनलेली असेल - नरेंद्र मोदी

यवतमाळ : यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या सभेत युवक काँग्रेसने काळे फुगे सोडले

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय

नांदेड : ...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी

आंतरराष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दुबई दौऱ्यावर

राष्ट्रीय : प्रिया दत्त यांच्या माघारीमागचं खरं कारण काय?

राष्ट्रीय : मोदींनी मौन सोडले; पाच राज्यांमधील भाजपाच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलले!

महाराष्ट्र : तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक : नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन

सोलापूर : नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन