शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ShivSena, NCP, Congress नेत्यांची एकहाती सत्तेची भाषा | Mahavikas Aghadi Sarkar | Maharashtra News

राजकारण : राष्ट्रवादी बिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढणार | Praful Patel on Bihar Election 2020

क्राइम : महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांचा शोध घ्या, काँग्रेसची मागणी

राजकारण : Rahul Gandhiच्या धक्काबुक्की प्रकरणी Congress आक्रमक | Pune News

राष्ट्रीय : कॉंग्रेसने देशाची माफी मागावी! Congress should apologize the country! | Congress | Yogi Aadityanath

फिल्मी : आता कंगनाने शेतक-यांना म्हटले दहशतवादी! | Kangana calls farmers terrorists! | CNX Filmy |

महाराष्ट्र : काँग्रेसची नाराजी शिवसेनेवर की राष्ट्रवादीवर?

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरले

राजकारण : Congress ची अल्पसंख्यकांची व्याख्या स्वार्थी - अमित शाह

अमरावती : '...तर मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना आमचा पाठिंबा असेल'