शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : प्लॅन तयार ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा होणार कायाकल्प;छाननी, चर्चा करून करणार खांदेपालट

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!; राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही

गोवा : आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

संपादकीय : विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?

महाराष्ट्र : “दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका

राष्ट्रीय : कर्नाटकात जातीय जनगणना अहवाल लीक होताच राजकारण तापलं, काँग्रेसमध्येच निर्माण झाला वाद

महाराष्ट्र : “मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ

पुणे : सरकारी कंपन्यांची नफेखोरी थांबवा; पेट्रोल, डिझेलचे भाव लिटरमागे १५ रुपये कमी करा; पुणे काँग्रेसची मागणी

संपादकीय : मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?