शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : ‘अंबरनाथ पॅटर्न’ आणि वाघ-बकरीचे एकत्र जेवण!

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; ४ हजार ११ मतदान केंद्र, १३ हजार ८६२ मतदान यंत्र

पुणे : PMC Election 2026: भाजपच्या केवळ घोषणा; पुणेकरांनी आम्हाला ५ वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू - सतेज पाटील

पुणे : PMC Election 2026: पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्र : कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत'

पुणे : PMC Election 2026: माजी नगरसेवकांची पत्नी अन् सून निवडणुकीच्या रिंगणात; पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ महिलांची लक्षवेधी लढत

महाराष्ट्र : अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   

अकोला : Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!

महाराष्ट्र : अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई

पुणे : PMC Election 2026: पुण्यात महायुतीची नुरा कुस्ती; अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेवरून काँग्रेसचा टोला