शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : वरुण गांधी भाजपमधून बाहेर पडणार का? मनेका गांधी यांनी केला खुलासा

राष्ट्रीय : भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा...

राष्ट्रीय : PM मोदींच्या फोनमुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबले; माजी नौसैनिक सुखरुप परतले- राजनाथ सिंह

राष्ट्रीय : 'ज्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक लढवली नाही ते पक्ष हाताळताहेत'; गौरव वल्लभ यांची जयराम रमेश यांच्यावर टीका

पुणे : महायुतीच्या सुनेत्रा पवार, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची प्रचारादरम्यान अचानक भेट

राष्ट्रीय : 'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; काँग्रेस नेत्याने दिली आता नवी ऑफर 

मध्य प्रदेश : 'क्रिकेटमध्ये धोनी, तर राजकारणात राहुल गांधी...'! प्रचार सभेत राजनाथ सिंहांची जोरदार फटकेबाजी

राष्ट्रीय : मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

राजस्थान : या निवडणुकीत तरी काॅंग्रेस उघडणार का खाते?; यापूर्वी भाजपने जिंकल्या सर्व २५ जागा