शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पंजाबमधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सत्तेतील 'आप'ला पडताहेत अब 'दिल्ली दूर नहीं'ची स्वप्ने!

फॅक्ट चेक : Fact Check: अमित शाह यांनी देश तोडण्याचं विधान केल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

ठाणे : भिवंडीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन

रायगड : भाजपाच्या विरोधात काँग्रेसची पनवेलमध्ये निदर्शन

राष्ट्रीय : मंडीतील लोकांना अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का?; काँग्रेसचा कंगनाला टोला

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : काँग्रेस 'रोजगार क्रांती' सुरू करेल, सत्तेत आल्यास...; मल्लिकार्जुन खरगेंनी थेट सांगितलं

वाशिम : ‘त्या’ नोटीसप्रकरणी काॅंग्रेसचे वाशिमात आंदोलन

राष्ट्रीय : Hema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या विरोधात मथुरेतून बॉक्सर विजेंदर सिंह लढवणार निवडणूक?

राष्ट्रीय : काँग्रेसला द्यावा लागू शकतो संपत्तीपेक्षा दुप्पट टॅक्स; आयकर विभागाची मोठी तयारी

कोल्हापूर : ..तर कोल्हापुरातही मैत्रीपुर्ण लढत, शिवसेनेने शाहू छत्रपतींचा प्रचार थांबवला; सांगलीच्या जागेवरुन गुंता