शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याच्या हालचाली; संजय राऊत म्हणाले, “मविआत...”

राष्ट्रीय : काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा! निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही

महाराष्ट्र : “भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही, १० वर्षांत पदरी केवळ ठेंगा, विश्वासघात”: प्रणिती शिंदे

महाराष्ट्र : ‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता

महाराष्ट्र : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार? विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र : आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले

उत्तराखंड : उत्तराखंडमधील राजकीय समीकरणे बसप घडविणार की बिघडवणार? दरवेळी राहिला तिसऱ्या क्रमांकावर, यंदा काय?

राष्ट्रीय : आमदार पत्नीला उमेदवार म्हणाला, घर साेडून जा

राष्ट्रीय : काॅंग्रेसला पुन्हा दणका; १,७४५ कोटींची कर नोटीस

महाराष्ट्र : वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप