शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : केवळ भाषणबाजीने भरलेले जुमला पत्र : काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : 'आमदार, खासदार अन् मुख्यमंत्रीही चोरले', नागपुरमधून मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात

नागपूर : संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू - मल्लिकार्जुन खरगे

राष्ट्रीय : 'मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अराजकता माजेल', विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर; म्हणाले...

महाराष्ट्र : “भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, जनता ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही”; काँग्रेसची टीका

गोवा : यंदाची गोवा लोकसभा निवडणूक अन् काँग्रेससमोरील आव्हानात्मक स्थिती

मुंबई : महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे - सचिन सावंत 

राष्ट्रीय : भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार निवडणुकीच्या रणांगणात 

भंडारा : बेराेजगारी, महागाई, युवकांच्या प्रश्नांवर कधी बोलणार? राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

भंडारा : ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल