शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान

राष्ट्रीय : राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

सांगली : Sangli Lok Sabha Election : सांगलीत भाजपाला मोठा धक्का! माजी आमदार विलासराव जगतापांनी विशाल पाटलांना दिला पाठिंबा

महाराष्ट्र : काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : 'या' राज्यात भाजपला मोठा झटका बसणार...! सर्वच्या सर्व 39 जागांवर जिंकू शकते I.N.D.I.A.

महाराष्ट्र : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का? नाराज आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

राष्ट्रीय : 'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण

राष्ट्रीय : मनोज तिवारींना आव्हान देणार कन्हैया कुमार; घर, कार, 'अशी' आहे मालमत्ता, दोघांत श्रीमंत कोण?

सांगली : विशाल पाटील बंडावर ठाम; अपक्ष, काँग्रेसतर्फेही उद्या अर्ज भरणार