शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : Video - जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

राष्ट्रीय : ‘काहीतरी गडबड केलीय, त्यामुळेच ४०० जागा मिळणार हे भाजपाला कळलंय’, प्रियंका गांधींनी उपस्थित केली शंका

राष्ट्रीय : Devashish Jararia : माझं भविष्य उद्ध्वस्त केलं...; तिकीट न मिळाल्याने देवाशीष जरारिया यांनी सोडली काँग्रेस

राष्ट्रीय : अमेठीतून निवडणूक लढवणार का? राहुल गांधी म्हणाले, हायकमांड...

राष्ट्रीय : २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा

महाराष्ट्र : बाहेरून आले, उमेदवार झाले! महायुतीसारखंच मविआनेही दिलंय आयारामांना तिकीट; १३ जणांची लिस्ट  

मुंबई : कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र; अनिल देसाईंच्या प्रचारात काँग्रेस बॅकफूटवर? 

राष्ट्रीय : हनुमान बेनीवालांनी वाढविली भाजपची चिंता, यावेळी काँग्रेसच्या समर्थनासह मैदानात

सांगली : दादांच्या आठवणींनी विशाल पाटील भावुक; डोळे पाणावले, जुना वाद संपल्याचे स्पष्टीकरण 

महाराष्ट्र : दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?