शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : शिवसेना काेणती, उमेदवार कोण?; निशाणी, पक्षावरून दक्षिण मुंबईत संभ्रम!

नंदूरबार : नंदुरबारमध्ये मुहूर्ताचा खेळ..! भाजपा उमेदवार अर्ज भरायच्यावेळी काँग्रेस उमेदवार दाखल झाले

फिल्मी : मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही, मोदींच्या 'त्या' विधानानंतर मराठी अभिनेत्री संतापली

महाराष्ट्र : नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू

राष्ट्रीय : 'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

राष्ट्रीय : राज्यात काँग्रेस, दिल्लीत भाजप; आता चालणार कोणते गणित? यश टिकवण्याचं भाजपासमोर आव्हान

राजस्थान : सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

राष्ट्रीय : भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

राष्ट्रीय : १७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी

राष्ट्रीय : सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध; काँग्रेस म्हणते, ही तर ‘मॅच फिक्सिंग’