शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम

मुंबई : शिंदे आणि उद्धवसेनेत व्हिडिओ युद्ध सोशल मीडीयावर नेटीझन्सही भिडले

राष्ट्रीय : लोकसभा 2024; जगातील सर्वात महागडी निवडणूक, 2019 च्या तुलनेत दुप्पट खर्च...

महाराष्ट्र : “तीन पक्षाची आघाडी करावी लागली, सांगलीचा तिढा सुटला नाही”; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

महाराष्ट्र : पराभवाच्या भितीने घाबरलेले पंतप्रधान मोदी वाट्टेल ते खोटं नाटं बोलत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका

सांगली : विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

सांगली : 'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

राष्ट्रीय : Diya Kumari : विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र

सांगली : 'सांगलीची जागा सोडणं चूक, कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार'; विश्वजीत कदमांनी सगळंच सांगितलं

गोवा : साहाय्यक लाइनमन मृत्यू प्रकरणी कॉग्रेसची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार