शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

राष्ट्रीय : 'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

राष्ट्रीय : Smriti Irani : काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला...; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

राष्ट्रीय : राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी

राष्ट्रीय : Jairam Ramesh : राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत

राष्ट्रीय : पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

राष्ट्रीय : Narendra Modi : आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका

राष्ट्रीय : Kangana Ranaut : राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार

राष्ट्रीय : KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?

नाशिक : KL Sharma : स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं