शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा - काँग्रेस

राष्ट्रीय : Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ

संपादकीय : विशेष लेख: 'व्होट चोरी'चे आरोप गांभीर्याने घ्या, ही कुस्ती नव्हे!

राष्ट्रीय : ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

सांगली : Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

राष्ट्रीय : आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून...; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

राष्ट्रीय : ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना...; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘येथील महिला अधिक दारू पितात’, काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद

छत्रपती संभाजीनगर : ‘मागे चार कार्यकर्ते नसतानाही तिकीट मागणाऱ्यांपासून सावध राहा’; काँग्रेस श्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना