शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

राष्ट्रीय : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या

राष्ट्रीय : देशात सरकार बनवण्याच्या दृष्टीनं पाऊल; 'INDIA' आघाडीची शरद पवारांवर मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : दहा वर्षात २० हजार कोटी खर्च, तरीही गंगा अस्वच्छ…, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : ब्लॅक मॅजिकनं कोसळेल काँग्रेस सरकार? शत्रु भैरवी यज्ञ, अघोरी अन्...; डीके शिवकुमार यांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : ३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

संपादकीय : मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!

गोवा : काँग्रेस घेणार निवडणुकीत काम न केलेल्यांची माहिती; प्रभारी माणिकराव ठाकरे गोवा भेटीवर

राष्ट्रीय : 'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार, जयराम रमेश यांचा दावा