शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर

कल्याण डोंबिवली : महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

अकोला : लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले; काँग्रेसच्यावतीने चिकलफेक आंदोलन

सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून मध्य प्रदेशची जबाबदारी, लोकसभा निवडणूक निकालाचा घेणार आढावा

मुंबई : नालेसफाईत २८० कोटींची ‘सफाई’: रवी राजा ; वडाळा परिसरातील नाले अजूनही तुंबलेलेच

राष्ट्रीय : NET-NEET मधील गैरप्रकारांवर काँग्रेसचा हल्लाबोल; देशभरात आंदोलन करणार

राष्ट्रीय : राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

राष्ट्रीय : अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे

अहिल्यानगर : नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध

राष्ट्रीय : आधी कोणाला मारायचं असतं तर...; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका