शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : संविधानावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना ओम बिर्लांनी करून दिली आणीबाणीची आठवण, म्हणाले...  

राष्ट्रीय : भाजपा खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानानंतर विजयी घोषित

राष्ट्रीय : भारतीय राजकारणात 'आयरिश स्विच गेम' बनलं लोकसभेचं संख्याबळ; निकाल निश्चित पण अर्थ मोठा

राष्ट्रीय : शत्रुघ्न सिन्हा, थरुर यांच्यासह ७ खासदारांनी घेतली नाही शपथ; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार परिणाम

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्ष निवडणूक:  राहुल गांधींचा एक फोन अन् ममता बॅनर्जींची नाराजी झाली दूर, इंडिया आघाडीला मोठा दिलासा

राष्ट्रीय : विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची ताकद वाढली; जाणून घ्या, अधिकार अन् पगार किती?

राष्ट्रीय : महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

राष्ट्रीय : लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक; ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज लढत

राष्ट्रीय : काँग्रेस खासदार राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते; इंडिया आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय

कोल्हापूर : राज्यात, केंद्रात सत्ता मग तुम्हाला कोल्हापूरच्या हद्दवाढीपासून कोणी रोखले, काँग्रेसची विचारणा