शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: ...हा तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प’’, विजय वडेट्टीवार यांची टीका   

राष्ट्रीय : नीट परीक्षेवरून राज्यसभेत घोषणाबाजी सुरु होती, अचानक फुलो देवी खाली कोसळल्या, उपचार सुरु

महाराष्ट्र : राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?', नाना पटोलेंचा सरकारला सवाल

महाराष्ट्र : निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल 

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेसमध्ये नाट्य! CM पदावरून पक्षातच शह-काटशाहाचं राजकारण रंगलं

राष्ट्रीय : NEET वरून लोकसभेत खडाजंगी, राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित करताच अध्यक्ष म्हणाले, पूर्ण वेळ घ्या, सविस्तर बोला, पण...

राष्ट्रीय : दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,२००९ मध्ये...

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : अमेरिकेत बसलेले सॅम पित्रोदा काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी का महत्त्वाचे? पाहा...