शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : अदानीपासून मुंबईला वाचवा, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

राष्ट्रीय : हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  

नागपूर : सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

राष्ट्रीय : आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद, हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा

पुणे : Video: पुण्यात भाजप आक्रमक; काँग्रेस भवनासमोर दोघांचे कार्यकर्ते आमनेसामने

राष्ट्रीय : जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत... काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

पुणे : पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार काय करतंय? अधिवेशनात धंगेकरांचा सवाल

अहिल्यानगर : विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी