शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : 'बेस्ट'सेवा सुधारण्यासाठी शासन ठोस काही करणार आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

संपादकीय : आघाडी सरकार हाच लोकांचा कौल!

राष्ट्रीय : Rahul Gandhi Manipur Visit: इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही, मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!

मुंबई : “शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका

मुंबई : “पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

नागपूर : कट, कमिशन, करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

मुंबई : आमदार व्हायचंय? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज

नागपूर : कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

सोलापूर : भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट