शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेवरुन राम कदम अन् नाना पटोले आमनेसामने; विधानसभेत खडाजंगी

पुणे : पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

मुंबई : Maharashtra Vidhan Parishad Election Result विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग!

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची चर्चा; विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले...

महाराष्ट्र : इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

गोवा : म्हादईच्या मुद्यावर तडजोड करणार नाहीच; खासदार विरियातो फर्नांडिस यांची ग्वाही

गोवा : आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करणारच; विरियातो फर्नांडिस 

मुंबई : मोठी बातमी: काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; एकूण ८ मते फुटण्याची शक्यता

मुंबई : कोणाची विकेट पडणार? उत्कंठा शिगेला; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक

राष्ट्रीय : माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात 10% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा...