शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : “विशाळगड येथील घटना सरकार पुरस्कृत, मास्टरमाइंड शोधावा”; विजय वडेट्टीवारांची टीका

महाराष्ट्र : विदर्भात आमची ताकद जास्त, या भागातील ९९ टक्के जागा आम्ही लढवणार’’, काँग्रेसचा दावा 

नाशिक : काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट!

महाराष्ट्र : काँग्रेसचे दोन बडे नेते शुक्रवारी मुंबईत! विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनीती ठरणार!

राष्ट्रीय : वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्याविरोधात कोण लढणार? उमेदवार कोण असणार, डावे संभ्रमात  

महाराष्ट्र : “विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र”; नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम...

मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागात ३५० कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा मुंबई काँग्रेसचा आरोप

सांगली : मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार

मुंबई : “विशाळगड हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करा”; अस्लम शेख यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी