शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंची तोफ दिल्लीत गरजणार; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ३ दिवस राजधानीत

महाराष्ट्र : मोठी बातमी: विधानपरिषदेत घात करणाऱ्यांना काँग्रेसचा दणका; 'या' ५ आमदारांचं तिकीट कापणार?

महाराष्ट्र : Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का

राष्ट्रीय : मालक नको, भाऊ म्हणा...; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : '...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड संतापले

महाराष्ट्र : टक्केकवारीमध्ये पुढे पुढे करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  

मुंबई : काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीला वरुण सरदेसाईंची हजेरी; नाना पटोले म्हणाले, ज्या दोन आमदारांनी गडबड केली...

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप

महाराष्ट्र : 20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार...

राष्ट्रीय : श्रीमंतांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम; हा मनमानी कराचा परिणाम : काँग्रेस