शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

महाराष्ट्र : काँग्रेस विश्वासघातकी, महाविकास आघाडी नको; उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

पुणे : शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा

राष्ट्रीय : झारखंडमध्ये राजकीय सत्तानाट्य! चंपई सोरेन भाजपात जाणार की वापरणार 'शिंदे पॅटर्न'?

राष्ट्रीय : डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

राष्ट्रीय : परीक्षेविना थेट भरती; UPSC च्या लॅटरल एंट्रीवरुन राजकारण तापले, विरोधकांचा BJP वर हल्लाबोल

महाराष्ट्र : खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

राष्ट्रीय : 188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं

संपादकीय : सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या...