शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी

राष्ट्रीय : ‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला

महाराष्ट्र : कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवादी होत नाही’’, नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला 

महाराष्ट्र : ...तेच काम ते अनेक वर्षांपासून करताहेत; CM फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार

पिंपरी -चिंचवड : केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा;पिंपरीत काँग्रेसकडून मागणीचा ठराव 

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : नोकरीसाठी अर्ज भरताना १८% GST, मोदी सरकार देशातील तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतंय

राष्ट्रीय : दिल्लीच्या निवडणुकीत भाजपा मध्य प्रदेशचा फॉर्म्युला वापरणार, बड्या नेत्यांना रिंगणात उतरवणार

राष्ट्रीय : आंबेडकरांचा पराभव करणाऱ्याला काँग्रेसनं पद्मभूषण दिलं, संपूर्ण देशभरात मोहीम चालवणार; भाजपची घोषणा!

महाराष्ट्र : पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा गंभीर आरोप

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर