शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ...म्हणून पोलिसाने गाडी साफ केली; व्हायरल व्हिडीओवर शिंदे गटाच्या गायकवाडांनी मांडली बाजू

महाराष्ट्र : ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

राष्ट्रीय : कर्जाचा डोंगर, त्यात फ्री योजनांचं ओझं, हे काँग्रेसशासित राज्य आर्थिक संकटात, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : Ajit Pawar :'अन्यथा महायुतीतून बाहेर पडू', मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याने अजित दादांच्या राष्ट्रवादीचा सूर बदलला; नेत्याने थेट इशाराच दिला

नागपूर : काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका

राष्ट्रीय : रायबरेली अन् वायनाडमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधींना लाखो रुपयांचा निधी मिळाला; निवडणूक आयोगाला दिली माहिती

महाराष्ट्र : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलावं; काँग्रेसने सुनावलं

राष्ट्रीय : त्यांच्यामध्ये जिन्नाचा आत्मा, योगी आदित्यनाथांचा वार, कुणाला डिवचलं?

मुंबई : Maharashtra Politics : मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेविरोधात कोर्टात याचिका', भाजपाचा काँग्रेसवर घणाघात

नागपूर : आम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही