शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ...म्हणून RSS आणि BJP ला जात जनगणना नकोय, काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा”: नाना पटोले

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये कास्टिंग काऊच, कॉम्प्रोमाईज करणाऱ्यांनाच संधी; महिला नेत्याचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : सेबी प्रमुखांनी ICICI बँकेतून १७ कोटी रुपये सॅलरी घेतली, काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : मी मुख्यमंत्री असतो तर लोकांना १००-२०० कोटी रुपये..., रणदीप सुरजेवाला यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : भाजपने तिकीट दिलं नाही, तर काँग्रेसकडून निवडणूक लढवेन, माजी मंत्र्याचा इशारा

महाराष्ट्र : राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत काँग्रेसला जास्त जागा मिळणार?; कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी