शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : बजरंग पुनिया-विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काय म्हणाले भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह? पाहा VIDEO

राष्ट्रीय : काँग्रेस-आपची युती नाही, हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी फिस्कटली

राष्ट्रीय : हरयाणा निवडणूक: विनेश फोगाटच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून ३१ जणांची यादी जाहीर

राष्ट्रीय : 'अफजल गुरुच्या फाशीला आम्ही परवानगी दिली नसती', ओमर अब्दुल्लांचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई : राज्यात परिवर्तनाची जनतेची मानसिकता, मविआ बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकेल; काँग्रेसचा दावा

राष्ट्रीय : झुकेगा नहीं...! काँग्रेसला आप तर हवीय अन् काँग्रेसच ऑफर देतेय ती पण ९:१ ची; नाकारल्यात जमा

राष्ट्रीय : Vinesh Phogat : माहेर की सासर... विनेश फोगाट काँग्रेसच्या तिकिटावर कुठून लढवणार निवडणूक?, दिलं 'हे' उत्तर

अन्य क्रीडा : विनेश फोगटला भारतीय रेल्वेत किती पगार मिळत होता? जाणून घ्या...

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्राप्रमाणे 'लाडकी बहीण' योजना राबवणार; अमित शाह यांची घोषणा

राष्ट्रीय : Vinesh Phogat : आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेलं, तेव्हा...; विनेश फोगाटने सांगितलं काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण