शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका

राष्ट्रीय : भाजपला मोठा धक्का बसणार! 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

राष्ट्रीय : केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा, आप आमदाराचा स्फोटक दावा

राष्ट्रीय : निवडणुकीनंतरच काश्मीरला राज्य दर्जा, ही निवडणूक ऐतिहासिक; अमित शाहांचं आश्वासन 

महाराष्ट्र : काँग्रेसची ठाकरे-पवारांच्या पक्षातील मतदारसंघातही चाचपणी; 'त्या' जागांवर दावा करणार

राष्ट्रीय : वडील DSP, तर पती गँगस्टर! भाजपची 'ही' महिला उमेदवार भूपेंद्र हुड्डांना देणार आव्हान

राष्ट्रीय : जे आम्हाला पदक न मिळाल्याने आनंदी होतात, ते स्वत:ला देशभक्त...; बजरंग पूनियाने दिले ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : पुस्तकातला चुकीचा इतिहास बदलणार का? फडणवीस म्हणाले, माझा राजा लुटारू नव्हता, त्यामुळे...

राष्ट्रीय : Congress Candidate : तुरुंगात असलेल्या 'या' नेत्याला काँग्रेसने दिले तिकीट

राष्ट्रीय : 'तुम्ही फसवणूक करून ज्युनियर खेळाडूंचा हक्क ...; ब्रिजभूषण सिंह यांचा विनेश फोगटवर निशाणा