शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकांत अनेक गोष्टी नियंत्रित करण्यात आल्या होत्या

राष्ट्रीय : सहा स्थायी समित्यांची काँग्रेसने केली मागणी; चार समित्या देण्याची केंद्राची तयारी

राष्ट्रीय : अमेरिकेत शीख समाजासंदर्भात असं काय बोलले राहुल गांधी? भाजप नेत्यानं दिली न्यायालयात खेचण्याची धमकी

महाराष्ट्र : महायुती-मविआला किती जागा मिळणार, ठाकरे-शिंदेचे काय होणार?; ओपिनियन पोलचे आकडे समोर

नागपूर : बीएलए व बूथ कमिट्यांची माहिती न पाठविल्यास जिल्हाध्यक्षांवर कारवाई

राष्ट्रीय : 'जो राम को लाये हैं...' गाणाऱ्या कन्हैया मित्तल यांचा यू-टर्न, काँग्रेसमध्ये जाण्यास नकार; कारणही सांगितलं

राष्ट्रीय : गृहमंत्री असताना काश्मिरात गेल्याने प्रसिद्धी तर मिळाली, पण माझी...; हे काय बोलून गेले सुशीलकुमार शिंदे

राजकारण : विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

राष्ट्रीय : मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच; कुमारी शैलजा म्हणाल्या, होय, मला मुख्यमंत्री व्हायचंय

राष्ट्रीय : Vinesh Phogat : आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते की, इच्छा नसतानाही...; विनेश फोगाटचं मोठं विधान