शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद, अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?

महाराष्ट्र : काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?

महाराष्ट्र : MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक

राष्ट्रीय : भरोसा दिल से, भाजपा फिर से...; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...

सातारा : साताऱ्यात विधानसभेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या उद्या मुलाखती 

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल

क्राइम : काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...

सांगली : सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून दावेदारी, वादाचे प्रसंग; विश्वजित कदम यांनी केली दोन्ही गटांशी चर्चा

राष्ट्रीय : वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

सांगली : Sangli: काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे राष्ट्रवादी समर्थकांकडून अपहरण; चाकू, पिस्तुलाच्या धाकाने बेदम मारहाण