शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : तो क्या अब ‘भाषण ही शासन’ है ? गुजरातच्या विकासावरुन राहुल गांधींची मोदींवर टीका

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचं मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन

नागपूर : सोमवारपासून सुरू होणारे नागपूरचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार

संपादकीय : केवळ मणिशंकरच नाही

संपादकीय : अध्यक्षपदी राहुल : आव्हाने अनेक तशा संधीही अपार!

महाराष्ट्र : भाजपाला धक्का, पटोलेंचा रामबाण काँग्रेसच्या भात्यात, काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत!

राष्ट्रीय : काँग्रेसच्या मदतीला ‘पोडा’ येणार?, सामाजिक हिताचे नवीन समीकरण

राष्ट्रीय : उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी मोदींनी घेतली 'गब्बर सिंग'ची मदत - राहुल गांधी

राष्ट्रीय : मणिशंकर अय्यर यांचं 'नीच' वक्तव्य काँग्रेसला भोवणार ? गुजरात निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

राष्ट्रीय : मणिशंकर अय्यर यांच्यावर काही तासातच माफी मागण्याची नामुष्की, नरेंद्र मोदींचा 'नीच' म्हणून केला होता उल्लेख