शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : ‘जनआक्रोश- हल्लाबोल’ मोर्चासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

पुणे : काँग्रेस देणार मुद्देसूद पण आक्रमकपणे उत्तर; पुणे शहर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे उद्घाटन

राष्ट्रीय : काँग्रेसचे अध्यक्षपद आणि नेहरू-गांधी कुटुंब, राहुल सहावे अध्यक्ष

राष्ट्रीय : पहिल्यापासून आतापर्यंतचे काँग्रेस अध्यक्ष; जाणून घ्या नेहरू-गांधी कुटुंबाकडे किती वर्ष होती धुरा

सांगली : जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

राष्ट्रीय : राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, पक्षाने केली अधिकृत घोषणा

महाराष्ट्र : भाजपा व उद्धव हे दोनच सरकारचे लाभार्थी , विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

पुणे : भाजपा पुण्याची फसवणूक करत आहे : काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांची टीका

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक: चार वाजेपर्यंत 60 टक्के मतदान

अहिल्यानगर : सुजय विखे भाजपाच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? कर्डिलेंच्या आॅफरला राधाकृष्ण विखेंनी दिला पाठिंबा