शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'तुफानोमे, आंधीमे विश्वास है राहुल गांधीमे', राहुल गांधी आज स्विकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार; दिल्लीत पोस्टरबाजी

नांदेड : किनवट पालिका निवडणुकीत आघाडीतील बिघाडी भाजपाच्या पथ्यावर 

राष्ट्रीय : आता Sonia Gandhi चे युग समाप्त झाले आता नवा गडी नवं राज्य

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का

राष्ट्रीय : कोण जिंकणार गुजरात ? मतदानाच्या फायनल राऊंडला झाली सुरुवात

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक एकतर्फी होईल, भाजपाला आश्चर्याचा धक्का बसेल - राहुल गांधी

राष्ट्रीय : शंकरसिंह वाघेलांनी गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडचं पाणी पळवलं तेव्हा...

नागपूर : ‘जनआक्रोश- हल्लाबोल’ मोर्चासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

पुणे : काँग्रेस देणार मुद्देसूद पण आक्रमकपणे उत्तर; पुणे शहर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे उद्घाटन