शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Republic Day 2018 :प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राहुल गांधींची बैठक व्यवस्था चौथ्या रांगेत, काँग्रेस तापली

महाराष्ट्र : ''मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे'', नाराज एकनाथ खडसेंना काँग्रेसची आॅफर

संपादकीय : राहुल गांधी घेतील खुल्या सभा

सांगली : सांगलीत दोन्ही पक्ष आमने-सामने : प्रजासत्ताक दिनी आयोजन

सांगली : सांगली : प्रजासत्ताक दिनी भाजप आणि कॉंग्रेस आमने-सामने, कॉंग्रेसचा मोर्चा, भाजपची तिरंगा यात्रा,

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : ...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंत, काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारा

पुणे : मीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित

जळगाव : या दिलेर दोस्ताला केव्हाही आवाज द्या, खडसेंना काँग्रेसचं आमंत्रण  

मुंबई : गच्चीवर रेस्टॉरंटला भाजपाचाही छुपा पाठिंबा , काँग्रेसचा आरोप