शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

वाशिम : मंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी!

पिंपरी -चिंचवड : सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

बुलढाणा : खामगाव नगरपालिका : काँग्रेस नगरसेवकांना नगराध्यक्षांची नोटीस!

राष्ट्रीय : राहुल यांचे वर्तन लोकशाहीला धरून नाही- अमित शाह

नागपूर : आवारींनीच ‘पंजा’ गोठवून काँग्रेस बुडविली; नागपुरात पेटले ‘लेटरवॉर’

राष्ट्रीय : आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

अहिल्यानगर : पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन

राष्ट्रीय : मोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ

राष्ट्रीय : भारत तुमच्या पिताश्रींचा देश आहे का? फारुख अब्दुल्लांचा सवाल