शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्टांनी काँगे्रसवरून मतभेद मिटवावे - के. गंगाधरन

गोवा : नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर अभिभाषणात मौन, काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : गुजरात नगरपालिका निवडणुकीत भाजपचं 'कमळ फुललं', पण जागा घटल्या; काँग्रेसची कामगिरी सुधारली!

महाराष्ट्र : भाजपने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हे‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ घडवला - राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला - अशोक चव्हाण

अकोला : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण 

नागपूर : काँग्रेसच्या सुकाणू समितीत राज्यातून शिंदे, वासनिक, पांडे 

ठाणे : डोंबिवलीत आयरे गावात वर्क आॅर्डर नसताना शौचालयाच्या दुरुस्तीचे काम?

बुलढाणा : काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : सत्ताधारी भाजपाची बहुमताच्या जोरावरील करवाढ अन्यायकारक; काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांचा आरोप