शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : विकास ठाकरेंनी मांडला कामाचा अन् बंडखोरांचा लेखाजोखा

राष्ट्रीय : राज्यसभेच्या १0 जागा काँग्रेस लढणार, सात जागी विजय निश्चित, तीन जागांसाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न

राष्ट्रीय : भाजपा व काँगे्रसविरोधी आघाडीची तयारी सुरू

राष्ट्रीय : 'कर्नाटकात काँग्रेसचा विजय नक्की, फक्त किती जागांनी हे बघायचं'

राष्ट्रीय : गुजरातेतील भाजपाच्या २ जागा संकटात

महाराष्ट्र : देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

राष्ट्रीय : ईशान्येत भाजपाच! त्रिपुरात डाव्यांचा पराभव, दोन राज्यांत काँग्रेसला नाही एकही जागा

राष्ट्रीय : Northeast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा चिमटा

राष्ट्रीय : आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

राष्ट्रीय : Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने कूच?... डाव्यांना धक्का, काँग्रेसला 'भोपळा'