शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रायगड : माथेरानमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

राष्ट्रीय : काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन : तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग; सोनिया गांधी यांनीच गाजवला पहिला दिवस

राष्ट्रीय : काँग्रेसची भिस्त पाच राज्यांवर, समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा इरादा

राष्ट्रीय : अहंकारी आणि सत्तांध मोदी सरकारपुढे काँग्रेस झुकला नाही, झुकणार नाही! - सोनिया गांधी

राष्ट्रीय : 'ते देश तोडताहेत, काँग्रेसचा हातच हा देश जोडू शकतो': राहुल गांधी

राष्ट्रीय : ...अन् अखेर राहुल गांधी ट्विटरवर नवं नाव घेऊन अवतरले!

राष्ट्रीय : काय असेल 'रागा' व्हिजन?, राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपासून काँग्रेसचं महाअधिवेशन

मुंबई : खासदार गेले कुणीकडे? ; मुंबईत काँग्रेसकडून अरविंद सावंतांविरोधात बॅनरबाजी

राष्ट्रीय : राडा! काँग्रेसच्या आमदारांची भाजपाच्या नेत्याला विधानसभेत माईकने मारहाण

पुणे : अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक