शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : वाशिम : पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने

राष्ट्रीय : काँग्रेसच्या छोले भटुऱ्यांमुळे भाजप सावध; उपोषणाआधी नेते, कार्यकर्त्यांसाठी सूचनांची जंत्री

राष्ट्रीय : सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; आमदार, नेत्यांचे राजीनामे

सोलापूर : भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका

हिंगोली : गुगलला विचारा, सर्वात खोटारडा कोण ?

छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीसाठी काँग्रेसला निवडून द्या

नाशिक : कॉँग्रेसचे धरणे आंदोलन

बीड : महागाईविरोधात बीडमध्ये काँग्रेसचे उपोषण

राष्ट्रीय : नाश्त्यावर यथेच्छ ताव मारून काँग्रेस नेत्यांचे लाक्षणिक उपोषण

परभणी : परभणीत काँग्रेसचे उपोषण आंदोलन सुरू; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उपस्थिती