शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : पूर्व व दक्षिण नागपूर बचावसाठी काँग्रसचे पथक दुसऱ्यांदा दिल्लीत

पुणे : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला

राजकारण : कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनलाच लावले कुलूप; जागावाटपावर नाराजी का?

महाराष्ट्र : सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्र : दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...

महाराष्ट्र : नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार

पुणे : पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश

चंद्रपूर : वडेट्टीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर

सांगली : काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा संधी; सांगली मतदारसंघातील तिढा कायम