शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा

मुंबई : कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचा कँडल मार्च

राष्ट्रीय : VIDEO- माझं सरकार आल्यावर 'हा' प्रश्न मला विचारा- राहुल गांधी

गोवा : नेतृत्वहीन कॉंग्रेस आहे, सरकार नव्हे, भाजपची टीका

सोलापूर : सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात महिला असुरक्षित, सुशिलकुमार शिंदे

राष्ट्रीय : Makkah Masjid Blast Case : राहुल गांधी किंवा पक्षानं कधीही 'भगवा दहशतवाद' असा शब्दप्रयोग केला नाही -काँग्रेस    

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड

महाराष्ट्र : सनदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत

गोवा : कर्नाटकच्या निवडणुकीमुळे गोव्यात काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष रखडला

संपादकीय : सांसदीय गोंधळी