शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election 2018 : मतदार केंद्रांवर गोंधळ, पोलिग एजंट रद्द केल्याने वाद, उपाशी कर्मचारीही चिडले

राष्ट्रीय : Karnataka Election 2018: एका क्लिकवर जाणून घ्या ठळक मुद्दे

राष्ट्रीय : Karnataka Elections 2018 : फ्लॅटमधून 10 हजार बनावट ओळखपत्रं जप्त, राजराजेश्वरी मतदारसंघातील निवडणूक स्थगित

गोवा : गोव्यात पुन्हा सत्तेचे राजकारण जोरात, काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांना भेटणार असल्याचा भाजपाचा दावा

राष्ट्रीय : के.एम. जोसेफ यांच्या नियुक्तीवर न्यायवृंद ठाम

कोल्हापूर : कोल्हापूर : दूध दरवाढ न देणाऱ्यांवर कारवाई अन्यथा कार्यालयास टाळे, कॉँग्रेसचे सहायक निबंधकांना (दुग्ध) इशारा

सोलापूर : मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ? अशोक चव्हाण यांचा भाजप सरकारला सवाल

राष्ट्रीय : कर्नाटकात प्रचारतोफा थंडावल्या, काँग्रेस, भाजपाची प्रतिष्ठा पणाला!

महाराष्ट्र : काँग्रेससह समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक लढणार

महाराष्ट्र : मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला? - अशोक चव्हाण