शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मोदींचा मित्र मनरेगाचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाला- राहुल गांधी

मुंबई : महाआघाडीचं नेतृत्त्व कोणाकडे देणार? राहुल गांधींनी दिली प्रश्नाला बगल

छत्रपती संभाजीनगर : भाजपला रोखण्यासाठी बसपा समविचारी पक्षांसोबत जाणार 

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थानातून भाजपाचा सफाया अटळ - राहुल गांधी

मुंबई : सत्याच्या लढ्यात विजय आपलाच - राहुल गांधी

नागपूर : राहुल गांधींच्या भेटीसाठी काँग्रेसजनांचे साकडे 

धाराशिव : विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा आत्मघात

मुंबई : मोदींकडून गुरु अडवाणींचा वारंवार अपमान- राहुल गांधी

महाराष्ट्र : Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप