शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी

राष्ट्रीय : दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!

राष्ट्रीय : ना मी निवृत्त झालो आहे, ना... , भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

राष्ट्रीय : राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका

राजकारण : भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत..., अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

महाराष्ट्र : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

सातारा : साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ

राष्ट्रीय : आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित