शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?

राष्ट्रीय : हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

राष्ट्रीय : काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं..., हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  

अन्य क्रीडा : नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास

राजकारण : काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान

राष्ट्रीय : या अनपेक्षित निकालाने...; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : काँग्रेस म्हणते, आयोगाने निकाल अपडेट करायला उशीर लावला; आयोग म्हणतो, आरोपात तथ्य नाही

महाराष्ट्र : काँग्रेस नेते रात्री गडकरींशी फोनवर बोलायचे, गद्दारी खपवून घेणार नाही; विकास ठाकरेंचा आक्षेप

महाराष्ट्र : जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा