शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

महाराष्ट्र : काँग्रेस स्वबळावर की आघाडीत महापालिका लढेल? सतेज पाटील म्हणाले, “महायुतीचा पराभव होणे गरजेचे”

राष्ट्रीय : ...तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल! मोहन भागवत यांच्या बद्दल हे काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे?

राष्ट्रीय : “देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष, पारदर्शीपणे काम करणे ECचे कर्तव्य”; राहुल गांधींनी सुनावले

राष्ट्रीय : ...तर मोहन भागवतांना अटक केली असती; सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संतापले राहुल गांधी

राष्ट्रीय : भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

राष्ट्रीय : “काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव

राष्ट्रीय : ४६ वर्षांनंतर बदलला काँग्रेसचा पत्ता, अत्याधुनिक सुविधांनी युक्त नव्या मुख्यालयाचं उद्घाटन   

राष्ट्रीय : काँग्रेसचा पत्ता बदलतोय; आज नव्या मुख्यालयात प्रवेश

राष्ट्रीय : ही बघा पॅरिससारखी ‘आप’ची दिल्ली, राहुल गांधी यांची उपरोधिक टीका