शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ

पुणे : संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ

गोवा : भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

संपादकीय : आजचा अग्रलेख: काँग्रेसची विश्रांती आणि निवृत्ती

सांगली : Sangli Politics: मलाही मंत्री व्हायचंय, भविष्यात काँग्रेससोबत राहीन असे नाही; विशाल पाटलांच्या विधानाने खळबळ

महाराष्ट्र : “राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस

राष्ट्रीय : 'UPA सरकारच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीचे परिणाम', तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर पी चिदंबरम यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : Kangana Ranaut: चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

राष्ट्रीय : ज्यांना पक्षात काही जबाबदारीच घ्यायची नाही, त्यांनी निवृत्त व्हावे : खरगे यांचा इशारा

राष्ट्रीय : भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका